प्राथमिक शाळा कळसुली नं१ वार्षीकस्नेहसंम्मेलन सोहळा उत्साहात संपन्न

प्राथमिक शाळा कळसुली नं१ वार्षीकस्नेहसंम्मेलन सोहळा उत्साहात संपन्न

*कोंकण Express*

*प्राथमिक शाळा कळसुली नं१ वार्षीकस्नेहसंम्मेलन सोहळा उत्साहात संपन्न*

*कणकवली तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कळसुली नं.१, चा वार्षीकस्नेहसंम्मेलन कार्यक्रम प्रमुख पाहुणे -कळसुली हयास्कूल चे मुख्याध्यापक श्री. वगरे सर, माजी मुख्यध्यापक श्री. प्रकाश दळवी, हायस्कूल चेअरमन के आर दळवी *मुख्याध्यापिका-राधिका कवडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र दळवी शिक्षक चोडणे कर यांच्या उपस्थितीत संम्पन्न झाला*

*यावेळी “बाल कल्पना ” या लहान मुलांच्या हस्त लिखिताचे प्रकाशन प्रमुख पाहुणे श्री वगरे सर यांच्या हस्ते करण्यात आल. वर्षभरात विविध क्षेत्रातील प्रविण्य मिळविलेल्या मुलांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आलं.मान्यवरांची भाषणे झालीत हळदी- कुंकू समारंभ आणि लहान मुलांचे डान्स,नाटिका, ग्रुप डान्स, लावणी असे 27प्रकारचे गुणदर्शन पर कार्यक्रम जल्लोषी वातावरणात सादरिकरण करण्यात आले. यासाठी मुखध्यापिका, शिक्षक, शालेय व्यस्थापनसमिती,अंगणवाडी, शाळांप्रेमी विध्यार्थी, पालक,देणगीदार, ग्रामस्थ, या सर्वांच्या मोलाच्या सहकार्यामुळे भरगच्च कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला*.
*बऱ्याच वर्षानी कोरोना काळानंतर मुलांना शाळेच्या व्यासपीठावर आणून आपल्या लहान मुलांच्या कला गुणांना प्रोत्साहन मिळाल्याने पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आलं*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!