*कोंकण Express*
*हिंदू धर्मीय मने दुखावणारे आक्षेपरह स्टेटस वरून वादात असणारे जाफर शेख वेंगुर्ला यांची जमिनावर मुक्तता*
*आरोपी तर्फे ऍडवोकेट अशपाक शेख ऍडवोकेट मिता परब ह्यांनी काम पहिले*
22/1/24 रोजी हिंदू धर्मीय मने दुखावणारे आक्षेपरह स्टेटस वरून वादात असणारे जाफर शेख वेंगुर्ला यांची जमिनावर मुक्तता ..,सदर इस्मावर भादवी कलम 153,504.209 प्रमाणे वेंगुर्ला पोलिसांच्या अटकेत असेल्या जाफार शेख ची 15000/- सशरत जमिनावर वेंगुर्ला येथील प्रथम नायदंडाधिकारी ह्यांनी मुक्तता.केली. आरोपी तर्फे आडवोकेट अशपाक शेख आडवोकेट मिता परब ह्यांनी काम पहिले.