सिंधुदुर्गात आज १२ जण कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गात आज १२ जण कोरोना पॉझिटिव्ह

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात आज १२ जण कोरोना पॉझिटिव्ह…*

*सिंधुदुर्गनगरी ता.२५:* 

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५  हजार ७८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!