शिवसेनेच्या वतीने मालवण येथील शिवसेना शाखेत बाळासाहेबांची जयंती साजरी

शिवसेनेच्या वतीने मालवण येथील शिवसेना शाखेत बाळासाहेबांची जयंती साजरी

*कोंकण Express*

*शिवसेनेच्या वतीने मालवण येथील शिवसेना शाखेत बाळासाहेबांची जयंती साजरी..*

*मालवण ः प्रतिनिधी*

आज बाळासाहेब ठाकरे यांच्या 23.1.2024 रोजी जयंती निमित्त शिवसेना पक्षच्या वतीने मालवण

येथील बाळासाहेबांची जयंती शिवसेना शाखा मालवण येथे धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना माजी जिल्हा सचिव तसेच देवबाग जिल्हा परिषद लोकसभा मतदारसंघ निरीक्षक किसन मांजरेकर, कुडाळ मालवण तालुका समन्वयक बबन जी शिंदे, महीला उप जिल्हा प्रमुख निलम शिंदे, मालवण तालुका प्रमुख राजा गावकर, उप तालुका प्रमुख अरुण तोडणकर, वैद्यकीय कक्ष तालुका प्रमुख अच्युत लोके, मालवण शहर प्रमुख बाळु नाटेकर, तालुका प्रमुख आशा वलपी, गीता नाटेकर, लुईझिन फरनानडीस, रूपाली जुवाटकर, राजा तोंडवळकर, हरशद पारकर, दीपक मिठबावकर कमलेश सारंग, नितेश पेडणेकर, भिवाजी कोळंबकर, वंदन केळुसकर इत्यादी व ईतर शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!