*कोंकण Express*
*शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती वैभववाडी शिवसेना शाखेत उत्साहात साजरी…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
शिवसेना प्रमुख, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती वैभववाडी शिवसेना शाखेत उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी जेष्ठ शिवसैनिकांच्या शुभहस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला.
यावेळी तालुका प्रमुख मंगेश लोके, संदीप सरवणकर, दिगंबर पाटील, स्वप्नील धुरी, रोहित पावसकर, रघुनाथ पांचाळ, यशवंत गव्हाणकर, विठोजी पाटील, सुभाष साळुंखे, राजेश तावडे, अनंत नांदस्कर, विश्वनाथ पवार, संदेश नितेश, नितेश शेलार, विलास नावळे, मंथन पांचाळ, राजाराम गडकर, गणेश पवार, सुनील रावराणे, शिवाजी राणे, रणजीत तावडे, अरुण माळकर, विलास नावळे, अनिल नरम, राजेंद्र सरवणकर, तुकाराम सरवणकर, प्रमोद पांचाळ, आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.