*कोंकण Express*
*केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रयत्नातून आणि आमदार नितेशजी राणे यांच्या सहकार्यातून दारिस्ते मुख्य रस्त्याला पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत 3 कोटी 14 लाख रुपये मंजूर*
*दारिस्ते मुख्य रस्त्याचे भूमिपूजन आज ग्रामपंचायत दारिस्ते येथे मा. आमदार नितेशजी राणे यांच्या हस्ते संपन्न*
केंद्रीय मंत्री माननिय नारायणराव राणे साहेब यांच्या प्रयत्नातून आणि माननिय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या सहकार्यातून पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत 3 कोटी 14 लाख रुपये मंजूर झालेल्या दारिस्ते मुख्य रस्त्याचे भूमिपूजन आज ग्रामपंचायत दारिस्ते येथे मा. आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी हा रस्ता मंजुर व्हावा म्हणून सतत पाठपुरावा करणारे माजी जी.प.अध्यक्ष श्री.संदेश उर्फ गोट्या सावंत, सौ.संजना संदेश सावंत, सरपंच सौ. सानिका गावकर, उपसरपंच श्री.संजय सावंत, सुरेश गावकर, बाबी साळसकर, विठ्ठल रासम, गोपी सुतार,भाई सावंत,सोन्या सावंत, नंदू सावंत, नेहा सावंत, वैशाली कदम, लक्ष्मण ठाकूर, संजय गावकर, गणेश कदम, पांडुरंग पवार,सुनिल पवार,अनंत शिरसाट, मदन बागवे, भरत दारिस्तेकर, सुनीता पवार, महेश मेस्त्री, अतुल जाधव, संतोष देसाई, लवू रासम, दत्ता सावंत, महेश सावंत, राजू सावंत, हेमंत सावंत, सुनील ठाकूर, मंगेश गुरव, विनायक गुरव, प्रवीण पवार, वसंत सावंत,अंजली शिरसाट, ओंकार ठाकुर आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते..
उपस्थितातून आमदार व श्री. संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले…

