कळसुली सांद्रेवाडी येथे मनसे कडून सोलर लाईटचे लोकार्पण

कळसुली सांद्रेवाडी येथे मनसे कडून सोलर लाईटचे लोकार्पण

*कोंकण Express*

*कळसुली सांद्रेवाडी येथे मनसे कडून सोलर लाईटचे लोकार्पण*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आज कळसुली सांद्रेवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कणकवली यांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांच्या सौजन्याने सोलर लाईट लोकार्पण करण्यात आले यावेळी कणकवली मनसे ता अध्यक्ष शांताराम सादये माजी तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर सुनील सोनार समीर तेली रश्मी दाभोळकर अतुल दळवी राजू मालवणकर इतर मनसैनिक व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!