महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष श्री गणेश जगन्नाथ कदम यांच्या सौजन्याने सोलर लाईट लोकार्पण सोहळा व लॉटरी विक्रेता सेनेच्या दिनदर्शिकेचे वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष श्री गणेश जगन्नाथ कदम यांच्या सौजन्याने सोलर लाईट लोकार्पण सोहळा व लॉटरी विक्रेता सेनेच्या दिनदर्शिकेचे वाटप

*कोंकण Express*

*महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष श्री गणेश जगन्नाथ कदम यांच्या सौजन्याने सोलर लाईट लोकार्पण सोहळा व लॉटरी विक्रेता सेनेच्या दिनदर्शिकेचे वाटप*

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष श्री गणेश जगन्नाथ कदम यांच्या सौजन्याने आयोजक श्री सुनिल सोनार व समीर तेली महसुल गावं राजनगर सांद्रेवाडी कळसुली ता कणकवली यांच्या मागणीने नुसार सोलर लाईट लोकार्पण सोहळा व लॉटरी विक्रेता सेनेचे दिनदर्शिका वाटप करण्यात आले उपस्थित तालुका अध्यक्ष शांताराम सादये, दत्ताराम बिरवाडकर, रश्मी दाभोलकर अतुल दळवी,अजय मालवणकर,व महाराष्ट्र सैनिक व ग्रामस्थ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!