*कोकण Express*
*मुंबई येथे सिद्धिविनायक मंदिरात माजी आमदार तथा लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी सपत्नीक गणपती बाप्पाचे घेतले दर्शन*
*कोकणात मोठे उद्योग येऊन कोकण समृद्ध व्हावा युवकांना रोजगार मिळावा असे घातले गाऱ्हाणे*
आज मंगळवार मुंबई येथे सिद्धिविनायक मंदिरात माजी आमदार तथा लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी सपत्नीक गणपती बाप्पा चे दर्शन घेतले कोकणात मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत कोकण समृध्द व्हावा मोठ मोठ्या उद्योगातून कोकणातील युवकांच्या हाताला काम मिळावे असे गाऱ्हाणे गणपती बाप्पा कडे केले यावेळी अभिषेक जठार सोबत सुनील खाडये, बबलु सावंत उपस्थीत होते