*कणकवलीत महायुतीची भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन*

*कणकवलीत महायुतीची भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन*

*कोकण Express*

*कणकवलीत महायुतीची भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन*

*कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक, बाजारपेठ मार्गे भगवती कार्यालय पर्यंत काढली रॅली*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली येथे भारतीय जनता पार्टी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सह महायुतीतील घटक पक्षांचा भव्य मेळावा होत आहे त्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातून भव्य रॅली महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काढली आहे. या रॅलीचा शुभारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केला. कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक, बाजारपेठ मार्गे भगवती कार्यालय पर्यंत काढली रॅली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!