कसाल ग्रा.पं. येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शासकीय जयंती साजरी

कसाल ग्रा.पं. येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शासकीय जयंती साजरी

*कोकण Express*

*कसाल ग्रा.पं. येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शासकीय जयंती साजरी*

*आमदार वैभव नाईक यांनी केले अभिवादन*

कसाल ग्रामपंचायत येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शासकीय जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कसाल सरपंच सौ.परब, ग्रामसेवक सौ.कोकरे,सर्व ग्रामपंचायत सदस्य, डॉ.श्री बालम, अवधूत मालवणकर, बाळा कांदळकर, अरुण राणे, गणेश मेस्त्री, पांडुरंग गावडे, गिरी मर्तल,भाई नार्वेकर, अरुण मालंडकर,संतोष आंबेरकर, रजत कर्पे, व्हिकटर फर्नांडिस, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!