*कोंकण Express*
*गढीताम्हणे सडेवाडी येथील उ.बा.ठा सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते यांचा आ. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश*
देवगड तालुक्यातील गढीताम्हणे सडेवाडी येथील उ.बा.ठा सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते यांचा माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश
यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी श्री.बाळा खडपे,श्री.संदीप साटम,श्री.अमोल तेली,श्री.संतोष किंजवडेकर, श्री.अमित कदम,श्री. पप्पू लाड,श्री.नंदू देसाई व इतर मान्यवर
उ.बा.सेनेचे कार्यकर्ते
शांताराम कदम, दौलत कदम, प्रताप कदम, आत्माराम कदम ,बाळू ठूकरुळ, शंकर कदम, अशोक कदम ,सुरेश पाळेकर, सत्यवान पाळेकर, संजय कदम, मोतीराम कदम, सुरेश कदम, प्रकाश कदम ,संदीप विठ्ठल कदम, कविता कदम ,संगीता कदम, प्राची कदम , लक्ष्मी झोरे ,संतोष पाळेकर, संजय पाळेकर, चंद्रकांत कदम, मनीष कदम ,सदानंद कदम, प्रकाश कदम ,वासू कदम,यांनी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.