*कोकण Express*
*ओरोस युवासेना उपशहर प्रमुख पदी अभिषेक तावडे यांची नियुक्ती…*
*शिवसेना जि.प गटनेते नागेंद्र परब यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र*
*ओरोस ः प्रतिनिधी*
युवासेना उपशहर प्रमुख पदी ओरोस येथील अभिषेक तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांना नियुक्ती पत्र शिवसेना जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळी उपस्थित युवा सेना तालुका समनव्यक योगेश तावडे,छोटू पारकर, युवासेना विभाग प्रमुख अमित भोगले,भगवान परब,सागर परब आदी उपस्थित होते.