*कोंकण Express*
*नाही होऊ शकले अजून पर्यंत कणकवलीत सुसज्ज नाट्यगृह*
*सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा सवाल*
कोणता विकास झाला म्हणतात लोक कणकवलीत, शेकडो नी सदनिकां ची संकुलने, हजारो व्यावसायिक गाळ्यांची संकुलने म्हणजे विकास
काय करतोय आम्ही, नाही विचारले कुणी, काय करतात तुम्ही म्हणुन, आज पर्यंत या लोकप्रिय लोकप्रतिनिधींना,
३० ते ३५ वर्षे काय चाललय, एक जास्त नाही फक्त एक पण अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले, नाही होऊ शकले कणकवली मध्ये नाट्यगृह,
आमची महाराष्ट्र राज्य शासनाला विनंती आहे, आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला सुध्दा विनंती आहे, या विषया कडे गांभीर्याने पहावे,
*अशी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी शासन दरबारी विनंती केली आहे,