कोकणातील युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्यासाठी  सिंधूरत्न जॉब फेअर 2024

कोकणातील युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्यासाठी सिंधूरत्न जॉब फेअर 2024

*कोकण Express*

🟣कोकणातील युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्यासाठी 🟣

👨🏻‍🎓 *सिंधूरत्न जाॅब फेअर 2024* 👩🏻‍🎓

🌐अर्जाचे संकेतस्थळ:http://sindhuratnajobfair2024.com

🛣️ स्थळ: *जिमखाना मैदान, सावंतवाडी*

🧾 *शुक्रवार,12 जानेवारी 2024*

⏰ *वेळ: सकाळी 9 ते सायं 5 पर्यंत*

🏭100+ कंपन्यांचा सहभाग🏭

🧑🏻‍💻शिक्षण: *पाचवी पास ते पदवीधर पर्यंत*

❇️निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्तीपत्र
❇️मेळाव्यात दिव्यांग उमेदवारांना प्राधान्य
❇️निवड झालेल्या उमेदवारांना जाॅब कार्ड्स चे वाटप होईल

_आयोजक_
🟠 *भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्ग*
*भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश*

💥 *श्री.विशाल परब*
( उपाध्यक्ष भा.ज.यु.मो महाराष्ट्र प्रदेश)

📱संपर्क: 8408015310
8149165069

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!