यारा फाउंडेशन आयोजित पोईप येथील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

यारा फाउंडेशन आयोजित पोईप येथील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

*कोंकण Express*

*यारा फाउंडेशन आयोजित पोईप येथील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद*

*कणकवली ः प्रतिनिधी*

यारा फाऊंडेशन मार्फत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबीर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली. मसुरे पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल फरांदे, रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार संजय माने, ग्रामपंचायत पोईपचे सरपंच श्रीधर नाईक, उपसरपंच मानली नाईक आणि सर्व सदस्य व कर्मचारी, आजी माजी सरपंच तसेच मालोंड गावचे पोलीस पाटील श्री. तांडेल, चुनवरे गावचे पोलीस पाटील महेश परब, मसदे-चुनवरे गावचे सरपंच श्रेया परब तसेच पोईप गावचे ज्येष्ठ नागरिक, माजी चेअरमन शंकर पालव, परशुराम नाईक, गोपाळ परब, यारा फाऊंडेशनचे अध्यक्ष विश्वराज सावंत, उपाध्यक्ष समीर परब, सचिव निलम राणे-सावंत, नीतीन कांबळी, श्रेयश शिंदे, मयुर ठाकूर, अक्षय मोडक, नितेश बुचडे, पुजा धुरी, भुषण धुरी, विनिता नाईक, राजेंद्र आंगने व सिंधुदुर्ग रक्त पेढीची टिम उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!