*कोंकण Express*
*संदेश उर्फ गोट्या सावंत व सुधीर नकाशे यांची जिल्हा नियोजन निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती*
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर विशेष
निमंत्रित सदस्य म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व वैभववाडी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.