*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यातील विविध गावातील विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न*
आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यातील विविध गावातील विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न करण्यात आला
*कोटकामते वडकिवाडी रस्ता भूमिपूजन *
*कोटकामते फडणीसवाडी रस्ता भूमिपूजन *
*लिंगडाळ तिठा मुख्य रस्ता ते दहीबाव,नारींग्रे,पोयरे,मशवी पर्यंत मुख्य रस्त्याचे भूमिपूजन *
*दहीबाव कुपलवाडी रस्ता भूमिपूजन *
*दहीबाव गंगातीर्थ रस्ता भूमिपूजन *
*इळये पाठथर रस्ता भूमिपूजन *
*पाठथर कुणकेश्वर रस्ता भूमिपूजन *
*कुणकेश्वर देवालय ते देवगड रा. म.१७८ ला मिळणारा रस्ता *
*आरे – निरोम मुख्य रस्ता भूमिपूजन *
या भूमिपूजन सोहळ्या च्या वेळी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.