कलमठ ग्रामपंचायतीत बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

कलमठ ग्रामपंचायतीत बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

*कोकण Express*

*कलमठ ग्रामपंचायतीत बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

 कणकवलीतील कलमठ ग्रामपंचायतीमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली.  जि.प. सदस्य स्वरूपा विखाळे, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. शिवसेना कलमठ विभागप्रमुख अनुप वारंग, राजु राठोड,  रामदास विखाळे, बाळू मेस्त्री, राजू कोरगावकर ,किरण हुन्नरे, चेतन पाटील, सचिन खोचरे, सिकंदर मेस्त्री, अशोक नाईक, नंदकिशोर कोरगावकर, आनंद कदम आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!