कुडाळ पंचायत समिती सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूह्रुदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

कुडाळ पंचायत समिती सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूह्रुदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

*कोकण Express*

*कुडाळ पंचायत समिती सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूह्रुदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी……………*

*कुडाळ ः प्रतिनिधी* 

थोरस्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूह्रुदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कुडाळ पंचायत समिती सभागृहात साजरी करण्यात आली यावेळी जि प गटनेते सन्मा श्री रणजित जी देसाई कुडाळ पंचायत समिती सभापती सौ. नुतन आईर मँडम पं समिती सदस्य श्री संदेश नाईक श्री पाद तवटे रुपेश कानडे सरपंच नागेश आईर चंदन कांबळी व पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!