*कोकण Express*
*चिपळूण मध्ये वालोपे काजेवाडी हनुमान मंदिर स्मशानभूमी रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन मा. प्रमोद जी जठार यांच्या शुभहस्ते संपन्न*
*रत्नागिरी प्रतिनिधी*
चिपळूण येथील वालोपे काजेवाडी *हनुमान मंदिर ते स्मशानभूमि* रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन *मा. श्री. प्रमोदजी जठार साहेब* यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी
मा. श्री. केदारजी साठे जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी
मा. श्री. वसंत ताम्हणकर तालुकाध्यक्ष भाजपा चिपळूण
मा. सौ. अनिषा काजवे सरपंच वालोपे
मा. सौ. पुजा पिंपुटकर उपसरपंच वालोपे
आदि मान्यवर तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ वालोपे यांच्या उपस्थित संपन्न झाला.