लोरे गावचे सुपुत्र कुमार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिर संपन्न

लोरे गावचे सुपुत्र कुमार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिर संपन्न

*कोकण Express*

*लोरे गावचे सुपुत्र कुमार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिर संपन्न*

*कणकवली ः प्रतिनिधी*

लोरे गावचे सुपुत्र कुमार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 17 11 2023 रोजी वाढदिवसाचे औचित साधून आपण समाजासाठी काहीतरी करूया या भावनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर या शिबिरासाठी पनवेल येथील आर जे शंकरा आय हॉस्पिटल व जागतिक दर्जा प्राप्त असलेली संस्था कमी टेड ॲक्शन फॉर रिलीफ अँड एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या उद्घाटक प्रसंगी आमचे मार्गदर्शक सहकारी श्री आनंद भाई पिळणकर डॉक्टर तुळशीराम राव राणे राजू रावराणे विठ्ठल रावराणे दौलतराव राणे डॉक्टर दिलीप रावराणे च वा रावराणे उपस्थित होते त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री शरद सावंत हॉस्पिटल पनवेल डीएन श्री डॉक्टर प्रकाश पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले या शिबिरासाठी लोरे वाघेरी मठखुर्द वाघेरी वाडी घोणसरी या पंचक्रोशीतून ग्रामस्थांनी शिबीर याचा लाभ घेतला यासाठी सिद्धेश राणे वाघेरी श्री मंगेश नेवगे मठ खुर्द सचिन सुतार दर्शन मराठे गोणसरी तसेच माधवी दळवी फोंडा घाट यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट लोरे यांच्या माध्यमातून करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट मंडळाचे अध्यक्ष निलेश राणे यांनी उपस्थित त्यांचे जाहीर आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!