वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी – तळेकरवाडी येथील धान्य दुकानावर शासनाच्या “आनंदाचा शिधा ” वितरणाचा शुभारंभ

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी – तळेकरवाडी येथील धान्य दुकानावर शासनाच्या “आनंदाचा शिधा ” वितरणाचा शुभारंभ

*कोकण Express*

*वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी – तळेकरवाडी येथील धान्य दुकानावर शासनाच्या “आनंदाचा शिधा ” वितरणाचा शुभारंभ*

महाराष्ट्र सरकारने गोर गरीबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून १०० रुपयांमध्ये दिवाळी साठी आवश्यक वस्तू शासनाच्या रास्त दराच्या धान्य दुकानावर दिल्या . त्यामुळे गोर गरीब जनतेला त्याचा फायदा झाला.
वेंगुर्ले तालुक्यांमध्ये प्रत्येक शासनाच्या रास्त दराच्या धान्य दुकानावर आनंदाचा शिधा वितरीत करण्यात आला . वायंगणी – तळेकरवाडी येथील धान्य दुकानावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते वितरणाचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी शामसुंदर मुननकर उपस्थित होते .
यावेळी मिना दत्ताराम मठकर , प्रताप विठ्ठल करंगुटकर , यशोदा आप्पा तांडेल , सुनिता मधुकर केळुसकर , भागीरथी कुडव , विष्णू मधुकर धोंड , सदानंद तुकाराम पेडणेकर , नाना विठु कोळेकर इत्यादी ग्रामस्थांना आनंदाचा शिधा देण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!