*कोकण Express*
*सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा संतप्त सवाल*
*शासनाला जाग येणार कि नाही, तलाठी भरती ❓नाही*
संपूर्ण महाराष्ट्रात हि अशी परिस्थिती ❓कोण देणार याचे उत्तर सर्व सामान्य जनतेने करायचे काय आणि ❓ त्यांनी एका सातबारा करीता सतराशे पन्नास वेळा तलाठी कार्यालयात यायचे*
*सर्व सामान्य माणसाला एक वेळचे कुटुंब चालवले कठीण झाले आहे*
*न्याय देणार कोण* *आज कणकवली तालुका असताना, कणकवली ला तलाठी नाही ❓* *काय कारण कोणाची जबाबदारी आहे ही* *कोण उत्तर देईल का❓* *एका तलाठी कडे तिन गाव दिलेत* *आम्ही काल आपल्या कामानिमित्ताने गेलो तर हि परिस्थिती* *तिथे असणाऱ्या जबाबदार व्यक्ती ने ही सर्व हकिकत सांगितली* *कणकवली येथे महिला तलाठी नेमणूक केली आहे, एक महिला तीन गावांमध्ये काम करू शकेल ❓* *कणकवली तालुक्यात आठ सजा असताना, तलाठी नेमणूक फक्त चार आणि त्या सुध्दा या मध्ये ३ महीला आहेत* *कणकवली तालुक्यात गाव एकुण १०३* *फक्त ४ तलाठी कशी काय कामे करणार* *आमची कामे वेळेत नाही झाली तर, याला आता जबाबदार कोण* *कोणाची जबाबदारी आहे ही* *कोण देणार उत्तर* *कणकवली कर जागे व्हा*