*कोकण Express*
*आमदार नीतेश राणे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीची केली विचारपूस*
*आरक्षण मिळणारच,त्यात तुमचे श्रेय आहे मात्र तुम्ही तब्येत सांभाळा असा झाला संवाद*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मराठा आरक्षासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची आमदार नितेश राणे यांनी फोन वरून संवाद साधत प्रकृतीची विचारपूस केली.आमदार नितेश राणे म्हणले,आरक्षण मिळणार आहेच, त्यात तुमचेच श्रेय आहे मात्र तुम्ही तब्येत सांभाळा. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आता तब्येत चागली आहे असे सांगितले.