*कोकण Express*
*राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यां नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे कणकवली तालुक्याच्या वतीने करण्यात आले स्वागत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या नेत्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांचे कणकवली तालुक्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत करण्यात आले यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव कृषी जिल्हा अध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली युवक तालुकाध्यक्ष नयन गावडे, युवक जिल्हा चिटणीस सागर वारंग, कृषी सेल कणकवली तालुका अध्यक्ष चंद्रकांत नाईक, कलमठ विभाग अध्यक्ष शंकर चिंदरकर, वागदे विभाग अध्यक्ष बबलू गावडे, युवक जिल्हा सदस्य अक्षय मराठे उपस्थित होते.