*कोकण Express*
*25 ऑक्टोंबर 2023 रोजी सालाबाद प्रमाणे हरिनाम सप्ताह*
*श्री.देव रवळनाथ मंदिर, बाराचा चव्हाटा, पटेलवाडी फोंडाघाट येथे डबलबारी भजनाचा जंगी सामना*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
सालाबाद प्रमाणे 25 ऑक्टोबर 2023 रोजी पटेलवाडी मित्र मंडळ, यांनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजन करण्यात आला आहे. बुवा श्री.गुंडू सावंत ,हनुमान प्रासादिक मंडळ वर्दे तालुका-कुडाळ, जिल्हा-सिंधुदुर्ग .× श्री. संजय गावडे, बालगोपाल प्रासादिक भजन मंडळ ,धामापूर तालुका- मालवण जिल्हा- सिंधुदुर्ग. ठीक रात्री दहा वाजता आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व भजन रसिकांनी उपस्थित राहण्याचे आग्रहाचे नियंत्रण, उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी .स्थळ – श्री. देव रवळनाथ मंदिर, बाराचा चव्हाटा, पटेलवाडी फोंडघाट.