*कोकण Express*
*माजगाव येथील सातेरी देवीचे राजन तेलींनी घेतले दर्शन….*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
माजी आमदार तथा भाजपाचे नेते राजन तेली यांनी माजगाव सातेरी देवीचे दर्शन घेतले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद सावंत तसेच गावप्रमुख आर. के. सावंत, कमिटी सदस्य विजय माधव, भाऊ घाडी, मंगेश राठवड, रामदास भोगण, अजय सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.