भारतीय जनता पार्टी तर्फे म.वि आ. सरकारच्या काळात कंत्राटी भरती बाबत घेतलेल्या निर्णयाविरुद्धा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध

भारतीय जनता पार्टी तर्फे म.वि आ. सरकारच्या काळात कंत्राटी भरती बाबत घेतलेल्या निर्णयाविरुद्धा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध

*कोकण Express*

*भारतीय जनता पार्टी तर्फे म.वि आ. सरकारच्या काळात कंत्राटी भरती बाबत घेतलेल्या निर्णयाविरुद्धा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध*

वेंगुर्ला तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे म.वि आ. सरकारच्या काळात कंत्राटी भरती बाबत घेतलेल्या निर्णयाविरुद्धा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी विनायक (सुहास) गवंडळकर -(तालुकाध्यक्ष), प्रसन्ना देसाई (जिल्हा उपाध्यक्ष),सोमनाथ टोमके (जिल्हा उपाध्यक्ष), साईप्रसाद नाईक (जि का का सदस्य), बाबली रामा वायंगणकर (तालुका सरचिटणीस ) , मनवेल फर्नांडिस ( जिल्हा का का सदस्य ) ,सुषमा प्रभुखानोलकर(जिल्हा उपाध्यक्ष) ,वसंत तांडेल (जिल्हा का का सदस्य), वृंदा गवंडळकर (तालुका चिटणीस), शीतल आंगचेकर (माजी उपनगरध्यक्ष), विष्णू परब( सरपंच व सोशल मीडिया अध्यक्ष) ,रामकृष्ण अर्जुन सावंत (जि का का सदस्य), श्रीकृष्ण परब (सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष), ज्ञांनेश्वर केळजी (खरेदी विक्री संघ) , प्रणव वायंगणकर (युवा मोर्चा), किशोर परब , सत्याविजय गावडे (सरपंच), शरद मेस्त्री ( ओबसी सेल), विजय बागकर (शक्ती केंद्र प्रमुख),संतोष सावंत, रसिका मठकर (महिला मोर्चा), आकांशा आनंद परब (महिला मोर्चा), सुनील मठकर, मारुती दोडशानट्टी , हितेश धुरी , ऋत्विक आंगचेकर , मंदार गावडे, सुनील घाग, गौरेश गुरुनाथ खानोलकर(कार्यकर्ते) उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!