*कोकण Express*
*सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तथा शिवसेना नेते श्री .विनायक राऊत साहेब यांचा शुक्रवार दि. 20/10/2023 रोजी वैभववाडी तालुका दौरा…..*
*सकाळी 10:30*
*शिवसेना कार्यालय वैभववाडी येथे खासदार मा.श्री. विनायक राऊत साहेब यांचा सत्कार समारंभ…*
*दुपारी 11:30 वाजता*
*जांभवडे महालक्ष्मी मंदिर येथे ग्रामस्थांशी चर्चा..*
*दुपारी 12:15 वाजता*
*नेर्ले – श्री देव धावजी देवस्थान येथे ग्रामस्थांशी चर्चा..*
*दुपारी 1:00 वाजता*
*आखवणे येथे श्री मानाजी गुरव यांच्या पुतळ्यास भेट*
*दुपारी 1:30वाजता*
*मौदे- श्री बावचा देवी मंदिर येथे ग्रामस्थांशी चर्चा…*
*दुपारी 2:15 वाजता*
*हेत केदारलिंग मंदिर येथे ग्रामस्थांशी चर्चा…*
*दुपारी 3:30वाजता*
*भुईबावडा – रवळनाथ मंदिर येथे देवदर्शन व ग्रामस्थांशी चर्चा*
*सायंकाळी 4:00 वाजता*
*तिरवडे तर्फे खारेपाटण येथे गांगो रवळनाथ मंदिर देवदर्शन व ग्रामस्थांशी चर्चा*
*सायंकाळी 4:45 वाजता*
*उंबर्डे येथे मेहबूबनगर शिवसेना शाखेला भेट व कार्यकर्त्यांशी चर्चा*
*सायंकाळी 5:30 वाजता*
*कोळपे येथे समाज मंदिरात ग्रामस्थांशी चर्चा*
*सायंकाळी 6:00 वाजता*
*तिथवली येथे श्री देव गांगेश्वर मंदिर येथे भेट व ग्रामस्थांशी चर्चा*
*सायंकाळी 7:00 वाजता*
*सोनाळी पावणादेवी मंदिर येथे ग्रामस्थांशी चर्चा*
*रात्री 7:30 वाजता*
*करूळ येथे श्री देव रवळनाथ दर्शन व ग्रामस्थांशी चर्चा..*
*रात्री 8:00 वाजता*
*वैभववाडी शहरातील देवींचे दर्शन*
*रात्री 8:30 वाजता*
*नाधवडे येथे देवी दर्शन…*
*यावेळी खासदार श्री. विनायक राऊत साहेब यांच्या सोबत जिल्हाप्रमुख श्री. संदेश पारकर, विधानसभा संघटक- सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख- अतुल रावराणे , महिला आघाडी जिल्हाप्रमुख निलम पालव, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, युवासेना जिल्हाचिटणीस स्वप्नील धुरी, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर, माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी आपण शिवसेना युवासेना महिला आघाडी याचा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख- मंगेश लोके व युवासेना तालुकाप्रमुख- रोहित पावसकर यांनी केले आहे.*