सौ.गौरी तेली यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव सोशल मीडियावर निवड

सौ.गौरी तेली यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव सोशल मीडियावर निवड

*कोकण Express*

*सौ.गौरी तेली यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव सोशल मीडियावर निवड..*

*कणकवली युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आज दि 20 रोजी युवक काँग्रेस च्या मिटिंग मध्ये कणकवली हॉटेल अनंत येथे माननीय श्री प्रदीप सिंधवजी सौ.गौरी तेली  महाराष्ट्र प्रदेश सचिव सोशल मीडिया यांचा सत्कार केला, यावेळी रत्नागिरी प्रभारी श्री स्वप्निल कांबळे, सिंधुदुर्ग प्रभारी श्री शंभूराजे देसाई,युवक कार्याध्यक्ष किरण टेम्भुलकर, सिंधुदुर्ग बेसिक काँग्रेसचे सरचिटणीस श्री महिंद्र सावन्त, तालुका सरचिटणीस वरूनकर, तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहर अध्यक्ष महेश तेली,तालुका युवक अध्यक्ष निलेश तेली,निलेश मालंडकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!