सामाजिक कार्यकर्ते दादा कुडतरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सामाजिक कार्यकर्ते दादा कुडतरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

*कोकण Express*

*सामाजिक कार्यकर्ते दादा कुडतरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

*आमच्या लाडक्या दादांचा वाढदिवस विशेष*
आज १२/१०/२०२३ रोजी Rtn दादा कुडतरकर यांच्या जन्म दिनानिमित्त रोटरी क्लब व विद्यामंदिर हायस्कूल, आम्हीकणकवलीकर यांचे सहकार्याने आज गुरूवार दिनांक 12 ऑक्टोबर 23 रोजी विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली या ठिकाणी सायंकाळी 4 ते 5.30 या वेळेत Rotarian, सामाजिक कार्यकर्ते अन स्पॉन्सरर व इव्हेंट चेअरमन रो. श्री दादा कुडतरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धा विजयी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण, गुणगौरव कार्यक्रम अन अल्पोपहाराचे आयोजन दादांच्या वतीने करणेत आले . विद्यामंदिर शाळेला music system दादांच्या आईच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात आली
या वेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, उपस्थित सर्वांनी दादा न बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या
लहानथोर मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!