*कोकण Express*
*वैभववाडी शिवसेना (उबाठा) च्या वतीने पदवीधर मतदार नोंदणीला सुरुवात….*
*वैभववाडी / प्रतिनिधी*
वैभववाडी शिवसेना (उबाठा) शाखेमध्ये पदवीधरचे फॉर्म भरण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, युवा सेना जिल्हा चिटणीस स्वप्रिल धुरी, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अतुल सरवटे, युवा सेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, उपतालुकाप्रमुख प्रविण काडगे, कोकिसरे विभागप्रमुख मयूर दळवी, खंबाळे विभाग प्रमुख गणेश पवार, विभाग संघटक संदेश सुतार, मथन पांचाल, शुभम चव्हाण, जयेश पवार आदि पदाधिकारी उपस्थित होते.