कणकवली ला कोणी वाली आहे❓ नाही

कणकवली ला कोणी वाली आहे❓ नाही

*कोकण Express*

*कणकवली ला कोणी वाली आहे❓ नाही*

*सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा संतप्त सवाल*

*कणकवली ः प्रतिनिधी*

*कणकवली उड्डाण पुलाच्या बाजूने जाणाऱ्या, सर्विस रोड वरील पथदिप गेल्या काही महिन्यापासून बंद स्थितीत असल्या मुळे संपूर्ण हायवे वर काळोखाचे साम्राज्य पसरले आहे*
रात्री अपरात्री बाजार पेठ मध्ये आलेल्या सामान्य नागरिकांनी अंधारातून चालावयाचे कसे आणि ❓
*सर्वात अडचणी चे होते ते आमच्या माता भगिनींना, आणि सर्वात महत्त्वाचे अंधाराचा फायदा घेऊन कोणी तरी काही बरेवाईट करण्याचा प्रयत्न केला तर, या सर्वांची जबाबदारी कोण घेणार*
तरी संबंधित कोणी अधिकारी असतील जागे, तर त्यांनी वेळी च दखल घ्यावी, अन्यथा समस्त कणकवली करांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी
*जागरूक नागरिक सुध्दा या बाबतीत कुजबुज करताना, कानी पडते, वेळी च दखल घ्या* अशी मागणी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी या व्दारे केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!