*कोकण Express*
*नवरात्रोत्सव मंडप उभारणीचा प्रमोदशेठ मसुरकर यांच्या हस्ते शुभारंभ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना कणकवली तालुका सार्वत्रिक नवरात्र उत्सवाच्या मंडप उभारणीच्या कामाची सुरुवात शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. नवरात्रोत्ससानिमित्त कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मंडप उभारणीला आज प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये व दादा भोगले व शिवसैनिक उपस्थित होते.