सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मुस्लिम बांधवांना “ईद ए मिलाद ऊन नबी” च्या दिल्या शुभेच्छा

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मुस्लिम बांधवांना “ईद ए मिलाद ऊन नबी” च्या दिल्या शुभेच्छा

*कोकण Express*

*सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मुस्लिम बांधवांना “ईद ए मिलाद ऊन नबी” च्या दिल्या शुभेच्छा*

आज दिनांक २९/०९/२०२३ रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद ऊन नबी चा कार्यक्रम आयोजित केला , यावेळी श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी उपस्थित राहून पुष्पगुच्छ देऊन सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या,
यावेळी मुस्लिम बांधवांनी सर्वांसाठी सरबत वाटप चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!