राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली तालुका अध्यक्ष, अनंत पिळणकर. यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घरी गणपतीची घेतले दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली तालुका अध्यक्ष, अनंत पिळणकर. यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घरी गणपतीची घेतले दर्शन

*कोकण Express*

*राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली तालुका अध्यक्ष, अनंत पिळणकर. यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घरी गणपतीची घेतले दर्शन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली तालुका अध्यक्ष, अनंत पिळणकर. यांनी कळसुली येथे कणकवली तालुका विस्तार अधिकारी, सूर्यकांत वारंग, यांच्या घरी, व- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक .यांच्याही बाप्पाचे घेतले दर्शन यावेळी विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग. साहेब यांच्या मातोश्री, पत्नी, व मुलगी, मुलगा, वारंग परिवार. प्रफुल सुद्रिक. उत्तम तेली. विष्णूबाई पिळणकर. देवेंद्र पिळणकर. उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!