*कोकण Express*
*पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा कार्यालयात अभिवादन*
एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित भाजपा जिल्हा कार्यालय वसंतस्मृती ओरोस येथे पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष मा. प्रभाकरजी सावंत , जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रसन्ना देसाई , किसान मोर्चा जिल्हा संयोजक श्री. उमेश सावंत , ओरोस महिला मोर्चा अध्यक्ष श्रीम. सुप्रिया वालावलकर , रानबांबुळी सरपंच श्री.परशुराम परब , जिल्हा कार्यालय मंत्री श्री.समर्थ राणे , श्री.किशोर नरे , श्री.संजय लाड , उपसरपंच श्री.सुभाष बांबुळकर , श्री.शुभम परब , श्री. प्रणिल कावले , श्री.अजय घाडीगावकर आदी उपस्थित होते.