*कोकण Express*
*राजकीय पक्ष जरी वेगवेगळे असले तरी प्रत्येक वर्षी दोस्ती खातीर श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर श्री गणेश दर्शनासाठी भेट देतातच*
दिनांक २६/०९/२०२३ रोजी श्री संदेश जी पारकर (भावी आमदार)यांच्या निवासस्थानी भेट देऊन ,श्री गणेशाचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले, या वेळी सौ. पारकर, पारकर साहेबांचे चिरंजीव आणि कार्यकर्ते उपस्थित होते
श्री . पेडणेकर आणि पारकर साहेबांची अनेक वर्षे दोस्ती आहे, आणि याच दोस्ती खातर दोघेही जण एकमेकांच्या घरी श्री गणेशाचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतात,
आजच्या दिवशी परब वाडी येथील श्री बाळा परब, श्री भिवा परब, श्री सुभाष उबाळे (श्री पटकी देवी मंदिर)श्री निलेश मालंडकर (कांबळे गल्ली) यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले