*कोकण Express*
*आचिर्णे गावातील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत केला प्रवेश*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा . श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे गावातील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैभववाडी कार्यालयात संपर्क अध्यश श्री चंद्रशेखर सावंत यांच्या प्रमुख उपस्थीतीत प्रवेश केला, माजी
तालुका अध्यक्ष श्री सचिन तावडे यांनी त्यांचे स्वागत केले,माजी जिल्हा सचिव श्री समिर चिले ,विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष श्री रूपेश वारंग , श्री दिपक पार्टे ,श्री विनोद विटेकर , श्री महेश कदम उपस्थीत होते . श्री दशरत कदम ,. श्री शुभम संजय मोरे , कुणाल विजय घाडी , स्वप्नील संजय मोरे ,रुपेश संतोष शेळके , राहुल राजाराम परब ,. दिपक दिलीप तर्फे , प्रथमेश सदानंद मांजलकर यांनी प्रवेश केला तसेच थोड्यात दिवसात अनेक युवकांचा प्रवेश होणार आहे, अशे श्री चंद्रशेखर सावंत यांना सांगीतले.