*कोकण Express*
*कणकवली तहसीलदार व देवगड तहसीलदार यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या घरी गणपती बाप्पाचे घेतले दर्शन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर. यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेताना, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे. देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार. मंडल अधिकारी दिलीप पाटील. आमचे मित्र अमित राणे. विष्णूभा कणकवली व देवगड तहसीलदार यांनी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आनंद प्रेम कर यांच्याई पिळणकर. उपस्थित होते.