म्हाडेश्वर कुटुंबियांच्या कुडाळमधील हटके वडा फ्रेंचायझीचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

म्हाडेश्वर कुटुंबियांच्या कुडाळमधील हटके वडा फ्रेंचायझीचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

*कोकण Express*

*म्हाडेश्वर कुटुंबियांच्या कुडाळमधील हटके वडा फ्रेंचायझीचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते शानदार उद्घाटन*

महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर १२० पेक्षा जास्त आउटलेट असलेल्या हटके वडा फ्रेंचायझीचा कुडाळमध्ये भव्य उद्घाटन सोहळा रविवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.

भाग्यश्री म्हाडेश्वर, शुभम म्हाडेश्वर,यश म्हाडेश्वर यांनी हटके वडा फ्रेंचायझी कुडाळ येथील जिजामाता चौक डॉ.सवदत्ती कंपाउंड येथे सुरू केली आहे.आ.वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कुडाळच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, अतुल बंगे,काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,संजय भोगटे,युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, अमित राणे, ओंकार तेली , कुडाळ व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट,वैश्य समाज सिंधुदुर्ग अध्यक्ष सुनिल भोगटे, एम.एस.आयु डॉ.गुरूप्रसाद सवदत्ती, बँक ऑफ बडोदा शाखा व्यव. कुणाल कुमार,पप्पू नाईक, गजानन वेंगुर्लेकर आदींसह कुडाळ मधील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!