सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या भारतातील  पहिल्या फिश थीम पार्कचं उद्घाटन सोहळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या भारतातील  पहिल्या फिश थीम पार्कचं उद्घाटन सोहळा

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. 11 सप्टेंबर रोजी भारतातील  पहिल्या फिश थीम पार्कचं उद्घाटन सोहळा*

*श्री. रविंद्र चव्हाण,मंत्री – महाराष्ट्र राज्य, सार्वजनिक बांधकाम  (सार्वजनिक उपक्रम वगळून)*

भारतातील  पहिल्या फिश थीम पार्कचं उद्घाटन दि.११ सप्टेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, फणसवडे, दाणोली गावाजवळ तालुका सावंतवाडी येथे होणार आहे. यासोबतच बर्ड पार्कचंही उद्घाटन केलं जाणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांनी हे इन्फोटेनमेंट असणारं भव्य दिव्य थीम पार्क अनुभवण्यासाठी नक्की यावं. असे आव्हान करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!