*कोकण Express*
*ठाकरे सेनेच्या सिंधुदुर्ग समन्वयक पदी बाळा गावडे यांची नियुक्ती*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदूर्ग जिल्हा समन्वयकपदी बाळा गावडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.