*कोकण Express*
*शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजयजी आग्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वर्ग मित्रांनी श्री. गांगो मंदिरात शंकराच्या पिंडीवर केले दुग्धाभिषेक*
*फोंडाघाट : प्रतिनिधी*
शिवसेना जिल्हाप्रमुख, श्री.संजयजी आग्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. गांगो मंदिर, फोंडाघाट येथे त्यांचे वर्गमित्र यांनी शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, उत्तरोत्तर राजकीय प्रगती होवो, असे साकडे घालण्यात आले. यावेळी एसएससी ग्रुपचे राजेश शिरोडकर, दीपक सावंत- पटेल ,हेमंत काळगे, भाऊ कानडे ,राजेंद्र मर्ये, महेश पेडणेकर ,महेश वालावलकर, धनंजय हळदिवे,अभिनंदन डो रले आणि ग्रामस्थ उपस्थित होते.