हवामान विषयक उपकरणे ही दैनंदिन जीवनाचे सोबती: प्रा. डॉ. राजाराम पाटील

हवामान विषयक उपकरणे ही दैनंदिन जीवनाचे सोबती: प्रा. डॉ. राजाराम पाटील

*कोकण Express*

*हवामान विषयक उपकरणे ही दैनंदिन जीवनाचे सोबती: प्रा. डॉ. राजाराम पाटील*

*फोंडाघाट महाविद्यालयातील भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांची लोरे हवामान केंद्रास भेट*

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान व्हावे यासाठी क्षेत्र पाहणी भेटीचे आयोजन नुकतेच फोंडाघाट महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख डॉ. राजाराम पाटील यांनी लोरे येथे असणाऱ्या हवामान केंद्रामध्ये केले होते. हवामान विषयक उपकरणे ही दैनंदिन जीवनाचे सोबती असतात असे प्रा. डॉ. राजाराम पाटील म्हणाले. प्रॅक्टिकल व अनुभव यासाठी फील्डवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी लागते. तसेच
भूगोल हा विषय भौगोलिक विविधता जपणारा व माहिती देणारा आहे. हवामान प्रत्येक विभागानुसार तसेच प्रदेशानुसार बदलत असते. हवामानाच्या कार्याची नोंद विविध प्रकारच्या उपकरणांच्या साह्याने केली जाते. 24 तास, हवामान विषयक बदलांची नोंद करणारी स्वयंचलित उपकरणे या लोरे नंबर 1 हवामान केंद्रामध्ये आहेत.
पर्जन्य किती झाले याची दररोज नोंद करावी लागते. त्याचबरोबर तापमान, हवेचा वायुभार, आद्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा अशा हवेच्या विविध विविध अंगांचा अभ्यास करण्यासाठी त्याचबरोबर उपकरणांच्या कार्याची नोंद कशी ठेवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!