भाजपचा रक्षाबंधनाचा स्नेहयात्रा कार्यक्रम उत्साहात

भाजपचा रक्षाबंधनाचा स्नेहयात्रा कार्यक्रम उत्साहात

*कोकण Express*

*भाजपचा रक्षाबंधनाचा स्नेहयात्रा कार्यक्रम उत्साहात…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

रक्षाबंधनानिमित्त भाजपच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस, डॉक्टर, आरोग्य व एसटीचे कर्मचाऱ्यांसह रिक्षा चालकांना राख्या बांधला. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनाथी आक्का श्रीनिवासन, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, उपाध्यक्षा तथा जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधनचा स्नेहयात्रा हा कार्यक्रम कणकवलीत पार पडला. यावेळी तालुकाध्यक्ष वनिता बुचडे, माजी तालुकाध्यक्ष गीता कामत, उपाध्यक्षा संजना सदडेकर, कलमठ ग्रा. सदस्या स्वाती नारकर,कार्यकारिणी सदस्या सायली कावले उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!