*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी किशोर तावड़े यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी केले स्वागत*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी किशोर तावड़े यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांनी भेट घेत शाल व पुष्पगुष देऊन शुभेच्छा दिल्या आज दिनांक 24 ऑगष्ट रोजी ओरस जिल्ह्याधिकारी कार्यालय मधे नवानिर्वाचित जिल्हाधिकारी श्री किशोर तावड़े साहेब यांची राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी जिल्ह्याधिकारी तावड़े साहेबांनी सिंधुदुर्ग मधील जनतेची कामे मार्गी लावणार विकासकामे मार्गी लावणार असे आश्वासित केले त्याप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, प्रांतिक सदयस्य सावलाराम अनावकर गुरूजी, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, मा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, माजी राष्ट्रवादी ग्राहक सवरक्षण जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शफीक खान, अल्पसंख्यक जिल्हा उपाध्यक्ष सरफराज नाईक,राष्ट्रवादी व्ही जे एन टी सेल जिल्हाअध्यक्ष अशोक पवार,आदि उपस्थित होते.