राष्ट्रसेविका समिती तर्फे कणकवली येथे कथावाचन कार्यक्रम

राष्ट्रसेविका समिती तर्फे कणकवली येथे कथावाचन कार्यक्रम

*कोकण Express*

*राष्ट्रसेविका समिती तर्फे कणकवली येथे कथावाचन कार्यक्रम*

आनंदी शाखा कणकवली तर्फे रविवार दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजता ‘ऐलमा पैलमा, अक्षर देवा’ या सिंधुदुर्गातील महिला साहित्यिक समुहातील कथालेखिकांच्या कथावाचनाचा कार्यक्रम दुपारी ३ वाजता वृंदावन हॉल,महाजनी नगर (जानवली पुलाजवळ ) येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी या कथावाचनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून कथावाचनाचा आनंद घ्यावा व साहित्यिकांना दाद द्यावी असे आवाहन आनंदी शाखेच्या कार्यवाहिका सौ. प्रतिभा करंबेळकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!