एम पी च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपली टीम एमपी मध्ये पाठवली

एम पी च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपली टीम एमपी मध्ये पाठवली

*कोकण Express*

*एम पी च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपली टीम एमपी मध्ये पाठवली*

*एम पी टीम मध्ये आमदार नितेश राणे यांचा समावेश*

*सिंधुदुर्ग*

मध्यप्रदेश राज्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश मधील विधानसभा निवडणूक च्या पूर्वतयारीसाठी भाजपने आपली टीम मध्य प्रदेश मध्ये पाठवली आहे. या सिटीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली देवगड मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना समाविष्ट केले आहे

कणकवली देवगड मतदारसंघात आमदार नितेश राणे यांनी पक्ष संघटनेची मजबुतीकरण केले असून आपल्या कार्यकर्त्यांशी व मतदार संघातील प्रत्येक नागरिकाशी जवळचे नाते बनवले आहे. यात सगळ्या कौशल्य गुणाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने त्यांचा समावेश एमपी मधील विधानसभा निवडणूक संघटनात्मक बांधणी पूर्वतयारीसाठी च्या मार्गदर्शक आणि आढावा टीम मध्ये करण्यात आला आहे. यासाठी एमपी मध्ये गेलेल्या आ. नितेश राणे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे हे भोपाळ मध्ये विमानतळावर पोचले. असता एमपी मधील भाजपाचे नेते राहुल राजपूत पुणे यांच्याकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!